शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मोरबे धरण कोणत्याही क्षणी भरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:42 IST

नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण ८७.२५ मीटरपर्यंत भरले आहे.

खोपोली/ नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण ८७.२५ मीटरपर्यंत भरले आहे. कोणत्याही क्षणी धरण भरून दरवाजे उघडावे लागणार आहेत. त्यामुळे धारवी नदीकिनाऱ्यालगतच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये एक महिना आधीच धरण भरणार आहे.नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातही एक महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असून या परिसरातील सर्व धरणांची पाणीपातळी वाढली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण परिसरामध्ये आतापर्यंत २२५८ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. धरणाणामध्ये ८८ मीटर एवढी पाणी साठविण्याची क्षमता असून शनिवारी सकाळपर्यंत ८७.२५ मीटर एवढी नोंद झाली आहे.पुढील एक ते दोन दिवसांमध्ये धरण पूर्णपणे भरणार असून, धरणाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता असल्यामुळे धारवी नदीपात्राच्या बाजूला राहणाºया ग्रामस्थांना सकर्ततेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये मासेमारी किंवा इतर कामांसाठी जाऊ नये, असे सूचित करण्यात आले आहे.महानगरपालिकेचे धरण २०१३ मध्ये १४ आॅगस्टला भरले होते. २०१७ मध्ये २९ आॅगस्टला धरण भरले होते. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जुलैमध्येच धरण भरणार आहे.

टॅग्स :DamधरणNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका