शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By admin | Updated: April 6, 2017 02:34 IST

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी दोघांना अटक केली

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तलावालगत खेळत असलेल्या १२ वर्षीय मुलीला फूस लावून त्यांनी घरी नेवून तिचा विनयभंग केला होता. यासंबंधीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.कोपरखैरणे सेक्टर १९ येथील तलावालगत हा प्रकार घडला आहे. परिसरात राहणारी १२ वर्षीय मुलगी तलावालगत खेळत होती. या वेळी ती खेळण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरली होती. हा प्रकार त्या ठिकाणी उभे असलेल्या दोघा तरुणांनी पाहिला. सदर मुलगी एकटी असल्याचे हेरून त्यांनी तिला पाण्यात न खेळण्यास सांगितले. तसेच तिला पाण्याबाहेर बोलावून घरी सोडतो, असे सांगून स्वत:च्या घरी नेले. त्या ठिकाणी दोघांनी तिचा विनयभंग केला असता, मुलीने त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर तिने घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली असता, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. यानुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. प्रवीण रामराजे (३३) व रूपेश पालव (३३) अशी त्यांची नावे आहेत. प्रवीण हा कोपरखैरणे गावात राहणारा असून त्याचा मित्र रूपेश हा नेरुळचा आहे. त्यांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून प्रवीणच्या घरी नेले होते. (प्रतिनिधी)या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी केली दोघांना अटक