शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोक्कामधील आरोपीची भरदिवसा साथीदाराकडूनच हत्या; नेरुळ येथील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 13, 2024 21:47 IST

इमारतीखाली दबा धरून बसलेल्या टोळीने केला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मोक्काच्या आरोपीची हत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. यामध्ये मृताची पत्नी देखील जखमी झाली आहे. हल्ला करणारा हा मृत गुन्हेगाराचा सहकारी असून त्याच्यावरही मोक्का लागलेला आहे.

चिराग लोके (30) असे मृताचे नाव असून तो नेरूळ सेक्टर 20 येथे राहणारा आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास लोके हा घराबाहेर  येत असताना त्याचा सहकारी अरविंद सोडा (42) साथीदारांसह इमारतीखाली दबा धरून होता. यावेळी त्याने आपसातील वादातून चिराग याच्यावर रोडने व इतर हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला. यादरम्यान चिराग याची पत्नी प्रियांका हिने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही त्याने हल्ला करून पळ काढला आहे. यावेळी मारेकरू सोडा याच्यासोबत इतरही काहीजण होते.

या घटनेनंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता चिराग लोकेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. चिराग व अरविंद यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून दोघांवर एका गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान त्यांच्यातल्या वादाचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र पुणे, ठाणे व मुंबई नंतर नवी मुंबईत गुन्हेगारांमध्येच झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी