शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

विमानतळ-बाधितांसाठी मोबाइल अ‍ॅप

By admin | Updated: September 14, 2015 23:48 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष मोबाइल अ‍ॅप तयार करण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. या अ‍ॅपद्वारे

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष मोबाइल अ‍ॅप तयार करण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. या अ‍ॅपद्वारे प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भूखंडाचा सविस्तर तपशील पाहणे सोपे होणार आहे. सिडकोच्या या उपक्रमाचे विमानतळबाधितांनी स्वागत केले आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना पुष्पकनगर येथे २२.५ टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहे. या भूखंडांची सोडत प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे. जवळपास एक हजार प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. तर विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या गावांतील सुमारे ३५00 घरांचे उलवेजवळील वाहळ येथील ७३ हेक्टर जागेवर पुनर्वसन करण्यात येणार आहे.अ‍ॅपद्वारे संबंधित प्रकल्पग्रस्ताला त्याला वाटप झालेल्या भूखंडांचा तपशील मोबाइलवर पाहता येणार आहे, अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली. (प्रतिनिधी)