शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल मधील पळस्पे येथील अडीच वर्षाचा मुलगा पेणधर मधून बेपत्ता      

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 23:04 IST

पेणधर गावातून अडीच वर्षाचा मुलगा गुरुवारी (दिनांक१५ मार्च) संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून बेपत्ता झाला असून याबाबत तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पनवेल - पेणधर गावातून अडीच वर्षाचा मुलगा गुरुवारी (दिनांक१५ मार्च) संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून बेपत्ता झाला असून याबाबत तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुळ पळस्पे गावातील असणारा साई रविंद्र पाटील हा आई गीता रवींद्र पाटील हिच्या सोबत पेणधर गावातील महेश पाटील या आपल्या मामाच्या घरी विठ्ठल रूक्मणीच्या उत्सवानिमित्त आला होता. तो संध्याकाळी मामाच्या तीन चार वर्षाच्या मुलांसोबत पायरीवर खेळत होता. ही मुलं खेळून घरात आली, परंतु साई घरात आला नसल्याने त्याच्या मामीने आजुबाजुला शोधा शोध करून सुद्धा तो मिळत नसल्याने मामाला फोन करुन कळवले.मुलगा हरवल्याचे लक्षात आल्यावर घरातील सर्वांनी गावात सर्वत्र शोध घेतला आणि कुठेही सापडत नसल्याने तळोजा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविण्यात आली.   तळोजा पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला असून जवळपास असणारे सीसीटीव्ही फुटेज देखील पडताळण्यात आले आहे. याशिवाय बाजूस असणाऱ्या विहिरीतील गाळ काढून देखील पाहीले. डॉग स्कॉट च्या मदतीने देखिल तपास केला जात आहे. याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास ताबडतोब तळोजा पोलिस ठाण्यात ०२२-२७४१२३३३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या