शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
5
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
6
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
7
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
8
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
9
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
10
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
11
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
12
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
13
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
14
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
15
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
16
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
17
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
18
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
19
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
20
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

माथेरान पोलिसांनी वाचवले वृद्धाचे प्राण

By admin | Updated: April 20, 2017 03:41 IST

नोकरीनिमित्त माथेरानमधील हॉटेलमध्ये काम करत असलेल्या वृद्धाला माथेरानमधील पोलिसांनी जीवदान देऊन आपण कर्तव्याशी प्रामाणिक आहोत हे दर्शवून दिले.

माथेरान : नोकरीनिमित्त माथेरानमधील हॉटेलमध्ये काम करत असलेल्या वृद्धाला माथेरानमधील पोलिसांनी जीवदान देऊन आपण कर्तव्याशी प्रामाणिक आहोत हे दर्शवून दिले.गिरीश त्रिकमदास रावसिया (६६, रा.बदलापूर) असे या वृद्धाचे नाव आहे. माथेरान येथील अलेक्झेंडर पॉइंट येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात रावसिया हे सोमवारी रात्री ८ वाजता मूर्च्छित अवस्थेत पडलेले स्थानिक नागरिक सीताराम भोसले यांना दिसले. त्यांनी वेळ न दवडता पोलिसांना फोनवर माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी येऊन त्या वृद्धास पाहिले त्याच्या अंगावर मुंग्या वळवळ करीत होत्या म्हणून पोलिसांना वाटले की हा वृद्ध मृतावस्थेत आहे. त्याच्या तोंडावर पाणी मारले असता थोडी हालचाल पाहून झोळी बनवून तत्काळ माथेरानमधील बी.जे. रुग्णालयात आणले असता डॉ.तांबे यांनी त्वरित जे.जे. रु ग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी १०८ ला फोन लावून रु ग्णवाहिकेला पाचारण केले आणि जे.जे.रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्या परिवाराची चौकशी करताना पोलिसांना अपयश येत होते म्हणून पोलिसांनी हॉटेल्समध्ये तपास सुरू केला असता माथेरानमधील बाईक हॉटेल येथे ही व्यक्ती लेखापाल म्हणून गेली चार वर्षे काम करीत होती आणि सध्या तो पॅरामाउंट हॉटेल येथे कार्यरत होता. माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे, पोलीस नाईक रूपेश नागे, कौशिक फेंगडू, पोलीस शिपाई बाबासाहेब जाधव, अण्णासाहेब मेटकरी, दत्तात्रय किसवे यांनी आपले कर्तव्य बजावले. (वार्ताहर)