शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वडाळे तलावावर सामूहिक योग दिवस साजरा;शेकडो पनवेलकरांची हजेरी 

By वैभव गायकर | Updated: June 21, 2024 17:39 IST

पावसाळी वातावरण असून देखील या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने वडाळे तलावाजवळ भव्य स्वरूपात ‘योग दिवस’ साजरा करण्यात आला.यावेळी शेकडो पनवेल करासह आयुक्त मंगेश चितळे ,पंतजली योग समितीचे, भारतीय नौसेनेचे निवृत्त लेफ्टनंट राम पलट यादव यांनी यावेळी उपस्थितांना योगासने व प्राणायम, ध्यान याबाबत मार्गदर्शन केले.

पावसाळी वातावरण असून देखील या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर,लोकप्रतिनिधी, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, घनकचरा व स्वच्छता विभागप्रुख अनिल कोकरे, भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हाप्रमुख रामबाबू मोरे, पंतजली योग समिती जिल्हा प्रभारी रविंद्र मोरे, पंतजली योग समितीचे योग संदेश प्रभारी अल्का अव्हाड, पतंजली योग समितीचे महामंत्री सरिता ठाकूर, भारत स्वाभिमन ट्रस्टचे सह जिल्हा प्रभारी राजेंद्र सिंह ,पनवेल ब्रम्हकुमारीजच्या इनचार्ज ताराबेन, डॉ. शुभदा नील, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये योगाला प्रचंड महत्व होते. योगामुळे शरीर,मन दोन्हीही सुदृढ बनते. 

केवळ भारत देशच नाहितर साऱ्या जगाला आता योगाचे महत्व पटले आहे. योगाभ्यासाच्या जनजागृतीसाठी  21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने साजरा करण्यात आलेल्या या योग दिनाच्या कार्यक्रमाला पावसाळी वातावरण असून देखील सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योग दिनाचे औचित्य साधून स्वच्छ, सुंदर व सदृढ पनवेल बनविण्याच्या दृष्टीने  स्वच्छ सर्वेक्षण 2024 

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोगासने प्रकार व फायदे