शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई, उल्हासनगरात महायुती फिस्कटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:24 IST

भाजपने नवी मुंबईत शिंदेसेनेला फक्त २० जागा देण्याची तयारी दाखवत जागा वाटपात ताठर भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : शिंदेसेना व भाजपामध्ये सुरू असलेली युतीची चर्चा अखेर फिस्कटली आहे. भाजपने नवी मुंबईत शिंदेसेनेला फक्त २० जागा देण्याची तयारी दाखवत जागा वाटपात ताठर भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.नवी मुंबई भाजप व शिंदेसेनेमध्ये चुरस आहे. दोघांनीही स्वबळाची तयारी सुरू केली होती. युतीसाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जागा वाटपासाठी दोन बैठका घेतल्या.  शिंदेसेनेकडे ५५ व भाजपकडे ५६ माजी नगरसेवक आहेत.  यापूर्वीच्या नगरसेवकांच्या जागा  ज्या-त्या पक्षांना सोडव्यात, असा आग्रह शिंदेसेनेचा होता. जागा वाटपाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होत होत्या. परंतु भाजपने फक्त २० जागा सोडण्याची तयारी दर्शविल्यामुळे अखेर युती तुटली आहे.  युती तुटली हे अधिकृत जाहीर न करता दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दाेन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance collapses in Navi Mumbai, Ulhasnagar; Parties to contest independently.

Web Summary : Negotiations failed in Navi Mumbai and Ulhasnagar. BJP's rigid stance on seat sharing led both Shinde Sena and BJP to contest elections independently. Despite prior discussions, the parties couldn't agree, initiating independent candidate filings and causing confusion among party workers.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026