शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरीजी महाराज यांचे निधन

By नामदेव मोरे | Updated: March 4, 2023 12:22 IST

गगनगिरी महाराजांचे शिष्य असलेल्या आबानंदगिरी महाराजांनी मानवतेची सेवा करण्यास प्राधान्य दिले

नवी मुंबई - परम शांतीधाम वृद्धाश्रमाचे संस्थापक महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरीजी महाराज यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सातारामधील जावली तालुक्यातील कापसेवाडी येथे रविवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.        गगनगिरी महाराजांचे शिष्य असलेल्या आबानंदगिरी महाराजांनी मानवतेची सेवा करण्यास प्राधान्य दिले. तळोजा मध्ये परम शांतीधाम वृद्धाश्रमाची स्थापना केली. आश्रमात निराधार वृद्धांची मृत्यूपर्यंत मोफत सेवा केली जाते. आतापर्यंत 1150 वृद्धांना आश्रमात  आधार देण्यात आला आहे. कापसेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा येथे महंत आबानंदगिरी चॅरीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून महायोगी गगनगिरी वसतीगृह व माध्यमिक विद्यालय चालविले जाते. येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते.        आबानंदगिरी महाराज श्री पंच दशनाम  जुना आखाडा परिषदेमध्ये सक्रिय होते. त्यांचा राज्यभर शिष्यपरिवार आहे. आखाडा परंपरेप्रमाणे त्यांचा समाधी सोहळा रविवार  5 मार्च ला शिवदत्त मठ कापसेवाडी, तालुका जावली जिल्हा सातारा येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDeathमृत्यू