शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो - हमीद दाभोलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 10:00 IST

शुक्रवारी सीबीडीतील वारकरी भवन येथे अन्नपूर्णा परिवाराचा ३१वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला

नवी मुंबई : शारीरिक आजार ज्याप्रमाणे कोणालाही होऊ शकतात, त्याप्रमाणे मानसिक आजारदेखील कोणालाही होऊ शकतात. डिप्रेशन आणि चिंतेचे प्रमाण वाढल्यावर एकटेपणा येतो आणि त्यातून काही वेळा आत्महत्येसारख्या घटना समोर येतात. त्यामुळे वेळीच मनाचे आजार ओळखणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिला. 

शुक्रवारी सीबीडीतील वारकरी भवन येथे अन्नपूर्णा परिवाराचा ३१वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. त्यावेळी डॉ. दाभोलकर यांनी दूरदृश्य माध्यमातून संवाद साधला. मागील वर्षाच्या तुलनेत कर्जवाटप वाढल्याने यंदा नफ्यात वाढ झाली असून, यावर्षी दोन कोटी दोन लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे अन्नपूर्णा परिवाराच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. मेधा पुरव-सामंत यांनी सांगितले. त्यामुळे यंदा सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा त्यांनी केली.

व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्य वृषाली मगदूम यांनी समाजात जातीधर्माच्या द्वेष पसरलेला असून, तो बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र राहण्याचा सल्ला दिला. अन्नपूर्णा परिवारामुळे एक लाख २४ हजार महिलांमध्ये बदल झाला असून, परिवर्तनाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्य अंजली दिवाण पाटील, रोहिणी देशपांडे तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या. वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. उज्ज्वला वाघोले यांनी अहवालाचे तर आरती शिंदे यांनी ठरावांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई