शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांशी संवाद साधण्यासाठी नेते, पदाधिकारी घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 05:13 IST

पनवेल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे.

पनवेल : पनवेल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे. शुक्रवारी पनवेल तसेच कामोठे शहरात सेना-भाजपचे पदाधिकारी प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले. ग्रामीण भागातील प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर शहरी भागातील  प्रचाराला भाजपने सुरुवात केली आहे. पनवेल शहरातील विविध भागासह  कोळीवाडा परिसर, विविध गृहसंकुले, सोसायट्यांमध्ये जाऊन प्रशांत ठाकूर  यांनी मतदारांची भेट घेतली. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सभागृह नेते परेश ठाकूर आदीसह नगरसेवक व भाजप सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही प्रचारसभेसाठी खारघरमध्ये बुधवार, १६ आॅक्टोबर रोजी येणार आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने परिसरात उपाययोजना करण्यात येत आहेत. १९ आॅक्टोबरला प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पनवेल हा राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने उमेदवारांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :panvel-acपनवेल