शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळबाधितांना हवी पुनर्वसनाची लेखी हमी, सिडको सहव्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:29 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी सिडको भवनमध्ये सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी सिडको भवनमध्ये सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी या बैठकीला माजी खासदार रामशेठ ठाकूर, खालचे ओवळे , वरचे ओवळे व वाघिवली पाडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. पुनर्वसनासंदर्भात गावकºयांनी आपल्या अटी यावेळी लवंगारे यांंच्या समोर मांडल्या,मात्र प्रकल्पग्रस्तांमध्येच एकजूट नसल्याचे या बैठकीत उडलेल्या खटक्यावरुन दिसून आले.विमानतळबाधित शेतकºयांनी वेळोवेळी पुनर्वसनाच्या मुद्यावरून याठिकाणच्या कामाला विरोध दर्शविला आहे. उलवे टेकडीच्या सपाटीकरणाच्या कामाला विरोध दर्शवत तरघर, उलवे, कोंबडभुजे, कोल्ही कोपर आदी ठिकाणच्या ग्रामस्थांनी आज काम बंद आंदोलन केले. पुनर्वसनाच्या विविध अटीवरुन सिडको आणि ग्रामस्थांमधील संघर्ष अद्याप सुरुच आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांमध्ये देखील कुठेतरी एकजूट नसल्याचे दिसून येत आहे. सिडकोमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी पुनर्वसनासंदर्भात सिडकोने तीन महिन्यात सर्व अटी पूर्ण करण्याचे आश्वासन द्यावे अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत स्थलांतरण नाही अशी भूमिका घेतली. स्थानिकांच्या मागणीला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी देखील यावेळी पाठिंबा दिला. मात्र यावेळी चर्चा करीत असताना दोन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये उडालेल्या खटक्यावरुन सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे या बैठकीतून निघून गेल्या. त्यामुळे पुनर्वसनाच्या विविध विषयांवरुन ग्रामस्थांनी एकत्रित बसून ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.या बैठकीत ग्रामस्थांनी येथील गावांना पुराचा संभाव्य धोका, विविध संस्थांनी विमानतळ क्षेत्राचा केलेला सर्व्हे आदीबाबत सिडको अधिकाºयांशी चर्चा केली. सिडकोने तयार केलेले अहवाल वेबसाईटवर सार्वजनिक करण्याची मागणी केली. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी देखील सिडकोने ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच सर्व कामे करावीत अशा सूचना यावेळी अधिकाºयांना केल्या.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका