शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांचा शिमगा होणार उत्साहात; कोकण रेल्वेच्या विशेष साप्ताहिक गाड्या

By कमलाकर कांबळे | Updated: March 6, 2024 20:35 IST

विशेष गाड्यांसाठी ८ मार्चपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

नवी मुंबई : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने १९ ते २७ मार्च या दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांसाठी ८ मार्चपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

होळीचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीच आरक्षण करून ठेवले आहे. असे असले, तरी कोकणात जाणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षायादीही तितकीच मोठी आहे. त्यामुळे उत्सव काळात या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद ते मडगाव जंक्शन या दरम्यान साप्ताहिक गाडीच्या विशेष दोन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अहमदाबाद-मडगाव जंक्शन (०९४१२) ही विशेष साप्ताहिक गाडी अहमदाबाद जंक्शन येथून १९ आणि २६ मार्च असे दोन दिवस चालविली जाणार आहे. त्याचप्रमाणे, मडगाव जंक्शन-अहमदाबाद जंक्शन ही विशेष साप्ताहिक गाडी मडगाव जंक्शन येथून २० आणि २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता सुटणार आहे. या गाडी वडोदरा जंक्शन, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, येथे थांबेल. कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई