शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल वसुली करताना कोकण विभागाची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 23:49 IST

कोकण विभागाने सरत्या आर्थिक वर्षातील महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या विभागाने १०३५ कोटींचा महसूल वसूल केला आहे.

नवी मुंबई : कोकण विभागाने सरत्या आर्थिक वर्षातील महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या विभागाने १०३५ कोटींचा महसूल वसूल केला आहे. विशेष म्हणजे, होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता शासकीय तिजोरीवर ताण पडू नये, या उद्देशाने या विभागाला या सरत्या वर्षात २५३४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.राज्यातील एकूण महसुली विभागापैकी कोकण विभागाकडून सर्वाधिक महसूल जमा होतो. राज्याच्या महसूल विभागातर्फे एकूण महसूल वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट साधारण सात हजार ५०० कोटींच्या घरात आहे. यातील जवळपास ४० टक्के महसूल हा कोकण महसूल विभागाकडून राज्याच्या तिजोरीत जमा केला जातो. कोकण महसुली विभागात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांचा समावेश आहे. कोकण महसूल विभागातून हे उत्पन्न, जमीन महसूल, वाळू, माती, गौण खनिज उत्खनन, शिक्षण कर, रोजगार कर, आदी बाबीतून वसूल करण्यात येतो. दरम्यानच्या काळात वाळू लिलाव थंडावल्याने महसूल वसुलीचा वेग मंदावला होता. मात्र, वाळू लिलावाला सध्या सुरुवात झाल्याने महसूल वसुलीचा वेग वाढला आहे.चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर २0१८ पर्यंत ४१५ कोटी रु पये महसूल जमा झाला आहे. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापैकी उर्वरित रक्कम अवघ्या पाच महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी २०१९ पर्यंत वसूल करण्याचे उद्दिष्ट कोकण विभागातील अधिकारी-कर्माचाऱ्यांसमोर होते; परंतु हे उद्दिष्ट पूर्ण करताना या विभागाला कसरत करावी लागली. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत अडीच हजार कोटींपैकी केवळ १०३५ कोटी महसूल गोळा करण्यात या विभागाला यश आले आहे.