शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या सुविधेसाठी किओस्क बुकिंग काउंटर; घरांच्या विक्रीसाठी सिडकोने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 10:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या ३,३२२ घरांच्या योजनेकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या ३,३२२ घरांच्या योजनेकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे ही घरे विकण्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्राहकांना सुलभरीत्या घरांची नोंदणी करता यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करता यावे, या उद्देशाने सिडकोने द्रोणागिरी आणि तळोजा येथे किओस्क बुकिंग काउंटर सुरू केले आहेत. 

सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे; मात्र विविध कारणांमुळे हजारो घरे विक्रीविना पडून आहेत.  विशेष म्हणजे यातील सर्वाधिक घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये  आहेत. त्यांपैकी ३३२२ घरांची योजना जाहीर केली आहे.

उपलब्ध सदनिकांपैकी द्रोणागिरी नोडमध्ये ६१, तर तळोजामध्ये २५१ अशा एकूणच ३१२ सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत; तर द्रोणागिरीतील ३७४, तळोजा नोडमधील २,६३६ अशा एकूण ३,०१० सदनिका सर्वसाधारण घटकांसाठी आहेत. यांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या ३१२ सदनिकांसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला आहे; परंतु, सर्वसाधारण घटकांच्या सदनिका अद्याप ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. 

टॅग्स :cidcoसिडको