शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत मुलगी सापडली, सानपाड्यामधील घटना; चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:16 IST

सानपाडा येथून शुक्रवारी अपहरण झालेली मुलगी घटनास्थळापासून काही अंतरावरील मेडिकल स्टोअरमध्ये सापडली.

नवी मुंबई : सानपाडा येथून शुक्रवारी अपहरण झालेली मुलगी घटनास्थळापासून काही अंतरावरील मेडिकल स्टोअरमध्ये सापडली. पोलिसांनी चौकशीसाठी तिला ताब्यात घेतले असून नेमका काय प्रकार आहे याची पोलीस चौकशी करत आहेत.सानपाडा परिसरातून १४ वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. देवदर्शनासाठी ती लहान भावासोबत गेली होती. तिला जबदस्तीने कारमध्ये कोंबून पळविण्यात आल्याचे तिच्या लहान भावाने सांगितले.सानपाडा पोलिसांकडे तिच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होताच गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांची तपास पथके तयार करण्यात आली होती, तर पोलिसांकडून तपासात विलंब होत असल्याच्या कारणावरून संतप्त नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी पामबीच मार्गावर रास्ता रोकोदेखील केला.या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असतानाच सुमारे तीन तासांनी ती घटनास्थळापासून काही अंतरावरच एका मेडिकल स्टोअरमध्ये असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तिला याबाबत विचारले असता ज्यांनी अपहरण केले त्यांनीच वाशीला सोडून दिले. त्यानंतर मी येथपर्यंत आल्याचे तिने सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Kidnappingअपहरण