शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पामबीच रोडवर खारफुटीला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:33 IST

पामबीच रोडवर नेरूळजवळ सकाळी समाजकंटकांनी खारफुटीमधील गवताला आग लागली.

नवी मुंबई : पामबीच रोडवर नेरूळजवळ सकाळी समाजकंटकांनी खारफुटीमधील गवताला आग लागली. आगीमुळे खारफुटीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशमन दलाने वेळेत येऊन आग विझविल्यामुळे मोठे नुकसान टळले.सारसोळे जेट्टीच्या पुढील बाजूला रोडवरून कोणीतरी गवताला आग लावून पळ काढला. गवत सुकले असल्यामुळे काही क्षणात खारफुटीमध्ये आग पसरू लागली. धुराचे लोळ दिसू लागल्यामुळे नेरूळ स्टेशनपासून पश्चिमेकडील वसहतीमधील नागरिकांनी पामबीच रोडकडे धाव घेतली. आगीमुळे खारफुटीचे वृक्षही जळत असल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश दौंडकर यांनी अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली. गस्तीवरील पोलीसही घटनास्थळी पोहचले होते. अग्निशमन दलाच्या सीबीडी व नेरूळच्या दोन बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात आली.>पामबीच रोडवर लागलेल्या आगीमध्ये खारफुटीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाची वाहने वेळेत आल्याने आग नियंत्रणात आली. आग लावणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.- नीलेश दौंडकर,सामाजिक कार्यकर्ते