शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

करंजा मच्छीमार कार्यकारी संस्थेची आता २४ डिसेंबर रोजी पंचवार्षिक निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:53 IST

राज्यातील सर्वात मोठी आणि बलाढ्य संस्था अशी ओळख असलेल्या करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १८ डिसेंबर रोजी जाहीर झाली होती.

मधुकर ठाकूर

उरण - ग्रामपंचायत निवडणूक आणि मतमोजणीमुळे ८ डिसेंबर रोजी होणारी करंजा मच्छीमार सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आता २४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरिष सकपाळ यांनी दिली.

राज्यातील सर्वात मोठी आणि बलाढ्य संस्था अशी ओळख असलेल्या करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १८ डिसेंबर रोजी जाहीर झाली होती. वार्षिक सुमारे ५० कोटींची उलाढाल असलेल्या संस्थेचे एकूण ३८१२ मतदार आहेत.३८१२ मतदार १७ संचालकांची गुप्त मतदानाने निवड करणार आहेत.यामध्ये दोन महिला  संचालकांचा समावेश आहे.

याआधी २०१५ रोजी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. २०२०-२१ मध्ये संस्थेची मुदत संपुष्टात आली आहे. मात्र कोरोना महामारीमुळे सुमारे दोन वर्ष निवडणूक लांबणीवर पडली होती.  मात्र मुदत वाढीनंतरही १८ डिसेंबर रोजी मतदानाची तारीखही जाहीर करण्यात आली होती.मात्र  ग्रामपंचायत निवडणूक आणि मतमोजणीमुळे १८ डिसेंबर रोजी होणारी करंजा मच्छीमार सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.ही निवडणूक आता २४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.दरम्यानच्या काळात उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघार यामध्ये १७ पैकी  ८ संचालक पदाच्या जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित नवापाडा,कोंढरीपाडा, कासवले पाडा येथील ९ जागांसाठी २४ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थेचे उपनिबंधक शिरिष सकपाळ यांनी दिली. 

टॅग्स :uran-acउरण