शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

आयुक्त साधणार सीबीडीवासीयांशी संवाद

By admin | Updated: July 29, 2016 02:32 IST

‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला सर्वच विभागांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून परिसरातील समस्या जाणून घेतल्या जातात.

नवी मुंबई : ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला सर्वच विभागांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून परिसरातील समस्या जाणून घेतल्या जातात. शनिवारी ३० जुलै राजीव गांधी क्र ीडा संकुल, सेक्टर ३ए, सी.बी.डी. बेलापूर याठिकाणी महापालिका आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांसह सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.महापालिका आयुक्तांकडे नागरिकांना तक्र ारी, सूचना, संकल्पना मांडावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. क्रीडा संकुलामध्ये सकाळी ६ वाजेपासून उपस्थित असणाऱ्या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्र मांक प्राप्त करून घ्यावा. त्यानुसार आयुक्तांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे.