शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी परिसरातील कोल्ड स्टोरेजमध्ये फळांचा अवैध व्यापार; शासनासह प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष 

By नामदेव मोरे | Updated: January 21, 2023 05:07 IST

अफगाणिस्तानमधील नागरिकही येथे व्यवसाय करत असून तक्रारी करूनही शासन व प्रशासन काहिही कारवाई करत नाही.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील कोल्ड स्टोरेजमध्ये फळांचा अनधिकृत व्यापार सुरू आहे. अफगाणिस्तानमधील नागरिकही येथे व्यवसाय करत असून तक्रारी करूनही शासन व प्रशासन काहिही कारवाई करत नाही.

बाजार समिती परिसरात मॅफ्को मार्केटला लागून विविध कंपन्यांची कोल्ड स्टोरेज आहेत. शेती व इतर मालांचा साठा करण्याची परवानगी या कंपन्यांना देण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत अनेक कोल्ड स्टोरेज चालकांनी त्यांची जागा अनधिकृत फळ व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यास सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानमधील व इतर व्यापारी अनधिकृतपणे फळांचा व्यापार करू लागले आहेत.  सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत हा व्यापार सुरू असतो. 

युपी कोल्ड स्टोरेज, प्रभू हिरा, जीएचके कोल्ड स्टोरेज मध्ये हा व्यापार सुरू आहे. अवैध व्यापार करणारांनी आता कोल्ड स्टोरेज बाहेरील पदपथ ही व्यापले आहेत. या व्यापाराचा परिणाम बाजार समितीमधील व्यापारावर होऊ लागला आहे.

फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे व इतर सर्व व्यापा-यांनी अवैध व्यापार थांबविण्याची व विनापरवाना व्यापार करणा-यांसह कोल्ड स्टोरेज चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfruitsफळे