शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशी-कोपरखैरणे मार्गावर खासगी वाहनांचे अवैध पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:18 IST

शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने पार्क करीत आहेत.

नवी मुंबई : शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने पार्क करीत आहेत. परिणामी नियोजनबद्ध शहरातील रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जात असतानाच आता मुख्य रस्त्यावरही खासगी वाहनांचे पार्किंग सुरू झाले आहे.वाशी-कोपरखैरणे मार्गावर अशाप्रकारे ठिकठिकाणी खासगी बसेस, ट्रक, टेम्पो उभे केल्याचे दिसून येते. या प्रकाराला आताच निर्बंध घातला गेला नाही, तर दळणवळणाची मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवी मुंबई पार्किंगचे नियोजन फसल्याचे याअगोदरच स्पष्ट झाले आहे. वसाहती निर्माण करताना संभाव्य वाहनांचा अंदाज घेतला नाही. त्यामुळे पार्किंगचे नियोजन करण्यात आले नाही. त्याचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. अरुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जातात. अशाप्रकारच्या वाहन पार्किंगला प्रतिबंध घालण्याचे संबंधित यंत्रणांचे प्रयत्न वेळोवेळी तकलादू ठरले आहे. त्यामुळे निर्ढावलेल्या वाहनधारकांनी आता आपला मोर्चा मुख्य रस्त्यांकडे वळविला आहे.टुरिस्ट गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळावाशी-कोपरखैरणे मार्गावर ठिकठिकाणी टुरिस्टसह इतर खासगी वाहनांनी तळ ठोकला आहे. कोपरखैरणे येथील डम्पिंग पॉण्डजवळच्या मार्गावर काही दिवसांपासून ट्रक, टेम्पो आणि स्कूल बसेस उभ्या असतात.होल्डिंग पॉण्ड परिसराचे लाखो रुपये खर्चून सुशोभीकरण केले जात आहे. मात्र अवैध वाहनांमुळे सुशोभीकरण केलेला परिसर दृष्टीआड होत आहे. या वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगNavi Mumbaiनवी मुंबई