शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

मानसिकता बदलली, तर काहीही शक्य

By admin | Updated: December 10, 2015 01:57 IST

सर्वांच्या सहकार्यातून पिगोंडे ग्रामपंचायत यापूर्वीच हागणदारीमुक्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छता मोहिमेला प्रत्येकाने सहकार्य करणे जरु रीचे

नागोठणे : सर्वांच्या सहकार्यातून पिगोंडे ग्रामपंचायत यापूर्वीच हागणदारीमुक्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छता मोहिमेला प्रत्येकाने सहकार्य करणे जरु रीचे असून या ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता मोहिमेवर भर दिला जात आहे, ही अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आजच्या जनजागृती फेरीमध्ये विद्यार्थी तसेच ग्रामस्थांबरोबर मी सुद्धा फिरलो, एखादे चांगले उद्दिष्ट पूर्ण करताना मानसिकता बदलली, तर काहीही साध्य करता येते असा माझा अनुभव आहे. आपल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती लवकरच आपल्याकडे येणार असून पुन्हा एकदा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी सर्वांनी आजपासून कामाला लागावे, असे आवाहन रोहे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. एन. भामुद्रे यांनी केले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर घेतलेल्या कार्यक्र मात मार्गदर्शनपर भाषणात भामुद्रे बोलत होते. यावेळी सरपंच नंदिनी बडे, उपसरपंच गंगाराम मिणमिणे, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र लवटे, संतोष कोळी, सुधाकर पारंगे, शैला बडे आदी मान्यवरांसह विभागातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक,सर्व शाळांचे विद्यार्थी तसेच शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बळीराम बडे, राजेंद्र लवटे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. (वार्ताहर)