शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

पोलिसठाण्याबाहेर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 4, 2023 20:01 IST

पत्नीवरील अतिप्रसंगाची तक्रार देताना घडला प्रकार.

नवी मुंबई : पत्नीची अतिप्रसंगाची तक्रार घेण्यास पोलिस चालढकल करत असल्याच्या संशयातून पतीने पोलिसठाण्याबाहेरच विषप्राशन केल्याची घटना शनिवारी रात्री रबाळे पोलिसठाण्याबाहेर घडली. यावेळी पतीला तातडीने रुग्णालयात नेल्याने प्राण वाचले असून प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नात्यातल्याच एका व्यक्तीने आपल्यावर अतिप्रसंग केल्याची तक्रार देण्यासाठी एक महिला पतीसह रबाळे पोलिसठाण्यात आली होती. यावेळी महिलेचा पती इतर एका व्यक्तीसोबत पोलिसठाण्याबाहेर बोलत उभे होते. काही वेळातच त्यांनी त्यांच्याकडे असलेले विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यामुळे त्याचे प्राण वाचले असून प्रकृती चिंताजनक आहे. पत्नीची तक्रार घेण्यात पोलिस चालढकल करत असल्याचा त्यांचा आरोप होता. यातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी गैरसमजुतीमधून विषप्राशन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच शनिवारी रात्रीच महिलेच्या तक्रारीवून गुन्हा दाखल असून संबंधिताला अटक केले असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस