शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:43 IST

वावंजे गावाच्या रस्त्यातील विहिरीत तालुका पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते. प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पत्नीला अटक केली असून, प्रियकर फरार झाला आहे.

पनवेल : वावंजे गावाच्या रस्त्यातील विहिरीत तालुका पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते. प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पत्नीला अटक केली असून, प्रियकर फरार झाला आहे.अंबरनाथ तालुक्यातील उसाटने गावातील उमेश ज्ञानदेव मढवी हा ९ सप्टेंबरपासून घरातून गायब झाल्याची तक्र ार त्याची पत्नी तृप्ती मढवी हिने हिललाइन पोलीस ठाणे, कल्याण येथे दिली होती. याच दरम्यान तालुका पोलिसांना १२ सप्टेंबर रोजी वावंजे गावाजवळ विहिरीत एका तरु णाचा मृतदेह सापडला. तो मृतदेह उमेशचा असल्याची ओळख पटल्यावर त्याच्या पत्नीस चौकशीसाठी बोलावले. तपासादरम्यान तृप्तीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चौकशी केली असता, प्रियकराच्या मदतीने उमेशची हत्या केल्याची कबुली तिने दिली. उमेश व तृप्तीचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगीही आहे. उमेश तळोजा एमआयडीसीमध्ये एका कंपनीत कामाला होता. तृप्तीचे शेजारच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ८ सप्टेंबर रोजी तृप्तीला प्रियकराला भेटायचे असल्याने तिने उमेशला झोपेच्या गोळ्या दिल्या. मात्र, यावेळी बाचाबाची झाल्याने तृप्ती व तिच्या प्रियकराने लोखंडी रॉडने उमेशला मारहाण केली. त्यानंतर गळा आवळून त्याला ठार मारले. त्यांनतर त्याचे प्रेत वावंजेतील विहिरीत टाकले.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा