शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

घणसोलीमधील मटका अड्ड्यांवर धाड

By admin | Updated: October 16, 2015 02:30 IST

घणसोलीतील मटका अड्ड्यावर गुरुवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. मटका चालवणाऱ्या चौघांसह एकूण १७ जणांना अटक केली आहे

नवी मुंबई : घणसोलीतील मटका अड्ड्यावर गुरुवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. मटका चालवणाऱ्या चौघांसह एकूण १७ जणांना अटक केली आहे. संबंधितांकडून ३५ हजार व साहित्यही जप्त केले आहे. शहरातील सर्व जुगार अड्डे व इतर अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. शहरात वर्षानुवर्ष सुरू असलेले सर्व अड्डे बंद केले आहेत. मनोरंजन क्लबच्या नावाने सुरू असलेले अड्डेही बंद झाले आहेत. अवैध व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले असून त्यांनी गणेश उत्सव मंडळांचा आधार घेण्यास सुरुवात केली होती. परंतु गणेश मंडळावरील सहा अड्यांवर धाड टाकल्यामुळे अवैध व्यवसाय करणारांमध्ये पोलिसांविषयी दरारा निर्माण झाला आहे. पोलिसांचा ससेमीरा सोडविण्यासाठी घर भाड्याने घेवून तेथे जुगार खेळण्यास सुरवात झाली आहे. घणसोलीतील एकता अंकिता बिल्डींगसमोर मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुरूवारी दुपारी धाड टाकली. पोलिसांनी मटका अड्डा चालविणाऱ्या गणेश भोईर, अनंत हांडोरे, मोतीलाल राठोड, दिगंबर गावंड यांच्यासह मटका खेळणाऱ्या १३ जणांना अटक केली आहे. ३५ हजार रूपये जप्त केले आहे. या कारवाईमध्ये पोलिस उपनिरीक्षक रोहन बगाडे यांच्यासह १० जणांनी सहभाग घेतला होता.