शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा फटका; धान्यासह मसाल्याची आवक कमी; वाटाणा आणि टोमॅटो, कोबीच्या दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:00 IST

वाहतूकदारांच्या संपामुळे दोन दिवसांपासून आवक कमी होऊ लागली आहे.

नवी मुंबई : वाहतूकदारांचा संप मिटला तरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकेवर त्याचा परिणाम सुरूच आहे. बुधवारी धान्यासह मसाल्याच्या पदार्थांची आवक कमी झाली आहे. कांद्याची आवक सुरळीत असली तरी बटाटा व लसणाची आवक मंदावली आहे. धान्य व मसाल्याच्या दरामध्ये फार परिणाम झालेला नाही, परंतु वाटाणा, टोमॅटो, कोबीसह काही भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. 

वाहतूकदारांच्या संपामुळे दोन दिवसांपासून आवक कमी होऊ लागली आहे. धान्य मार्केटमध्ये सोमवारी २३९ वाहनांची आवक झाली होती. बुधवारी सायंकाळपर्यंत १३९ वाहनांची आवक झाली. मसाला मार्केटमध्ये दुपारी दोनपर्यंत ८० वाहनांचीच आवक झाली. फळ मार्केटची आवकही निम्यावर आली आहे.

काही वस्तूंच्या दरांमध्ये वाढभाजीपाला मार्केटमध्ये दिवसभरात ५४७ वाहनांची आवक झाली आहे. आवक समाधानकारक असली तरी काही वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांमध्ये हिरवा वाटाणा प्रतिकिलो २५ ते ३५ वरून ४५ ते ५५ रुपयांवर गेला आहे. टोमॅटो १२ ते २८ वरून १५ ते ३३, ढोबळी मिर्ची ३२ ते ५२ वरून ४५ ते ५५ वर पोहोचली आहे. कोबीचे दर दोन दिवसांमध्ये ९ ते १३ रुपये किलोवरून १४ ते २४ रुपयांवर पोहोचले आहेत.   गुरुवारी बहुतांश सर्व मार्केटमधील आवक सुरळीत होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कांदा आवक सुरळीत झाली असून, दिवसभरात १०९३ टन आवक झाली आहे. बटाट्याची फक्त ५३९ व लसणाची १० टन आवक झाली आहे.  

टॅग्स :MarketबाजारInflationमहागाई