शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर महिलेच्या हत्येप्रकरणी पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:41 IST

नवी मुंबई : पत्नी पाच महिन्यांची गरोदर असतानाही तिची हत्या करणाºया पतीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : पत्नी पाच महिन्यांची गरोदर असतानाही तिची हत्या करणाºया पतीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांमधील सततच्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर त्याने पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.ममता गुप्ता (२४), असे मयत महिलेचे नाव असून, सोमवारी सकाळी तिचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पती अखिलेश यानेच पोलिसांकडे तक्रार केली होती. घराबाहेर गेल्यानंतर पत्नी घरात एकटी असताना तिची हत्या झाल्याचे त्याने भासवले होते. याकरिता मारेकºयाने पुढच्या दरवाजाने घुसून पत्नीची हत्या केल्यानंतर पुढचा दरवाजा आतून बंद करून पाठच्या दरवाजाने पळ काढल्याचा बनाव त्याने रचला होता. पोलिसांना चौकशीत पतीवरच संशय आला होता. त्यामुळे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पती अखिलेश यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दरम्यान त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी सांगितले. मयत ममता ही पाच महिन्यांची गरोदर असतानाही अखिलेश याने गळा चिरून तिची हत्या केली. त्यांना दीड वर्षांची एक मुलगी आहे. अखिलेशच्या विवाहबाह्य संबंधांवरूनही त्यांच्यात वाद व्हायचा, असेही पोलिसांकडून समजते. पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी त्याने रविवारी रात्री कट रचला. मध्यरात्री हत्या करून बाहेर जाऊन घरी आल्यानंतर घटना समोर आल्याचा बनाव रचला होता; परंतु पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न फसला व त्यानेच पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले.