शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामावर हातोडा; घणसोलीत संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 04:13 IST

विनापरवाना इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच पाडले

नवी मुंबई : घणसोली येथील अर्जुनवाडी परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले आहे. सदर जागामालकाला नोटीस बजावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सिडको व पालिकेच्या पथकाने त्या ठिकाणी संयुक्तरीत्या कारवाई केली. मात्र, सदर परिसरात अशा प्रकारची अनेक अनधिकृत बांधकामे असून, त्यावरही कारवाईची मागणी होत आहे.पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार अनधिकृत नळजोडणी वेळी घणसोली परिसरातील अनधिकृत बांधकामेही समोर आली आहेत. ही बांधकामे सुरू असताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात चाळी व इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यावर कारवाईची मागणी होत असताना अर्जुनवाडी येथील संतोष चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. त्या ठिकाणी इमारत उभारणीसाठी जागेचे खोदकाम करून पायाभरणीचे काम सुरू होते, त्यासाठी कसलीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याने ते बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली होती. यानंतरही बांधकाम सुरूच ठेवल्याने पालिका वसिडकोच्या पथकाने संयुक्तरीत्या त्या ठिकाणी कारवाई केली, यासाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.घणसोली गावठाण परिसरात इतरही अनधिकृत चाळी व इमारती पाहायला मिळत आहेत. त्यापैकी काही बांधकामांवर यापूर्वी कारवाई झाल्यानंतरही ती पुन्हा उभी राहिलेली आहेत. त्याकडे दोन्ही प्रशासनाचे कारवाईत दुर्लक्ष होत असल्याने अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई