शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामावर हातोडा, पालिकेच्या अतिक्रमण विभागाची घणसोलीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 13:52 IST

Navi Mumbai : घणसोली गावातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव पाळी आणि अर्जुनवाडी अशा दोन ठिकाणी नव्याने अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू होते.

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी दुपारी घणसोली गावातील अर्जुनवाडी आणि शिवाजी महाराज तलाव पाळी येथे नव्याने सुरू असलेल्या एकूण दोन अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारून बांधकामे  निष्कासित करून कारवाई केली. 

घणसोली गावातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव पाळी आणि अर्जुनवाडी अशा दोन ठिकाणी नव्याने अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू होते. नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली अतिक्रमण विभागाने  या परिसरातील दोन  ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्तात एमआरटीपी ५४ अन्वये कारवाई करून बांधकामे निष्कासित केली. घणसोली शिवाजी महाराज तलावाशेजारी विकासक प्रसाद शेट्टी यांचे अनधिकृत आरसीसी इमारतीच्या फुटिंगचे काम सुरू होते. तर अर्जुनवाडी येथे अशोककुमार गुप्ता आणि अब्दुल सत्तार यांचे नवीन आरसीसी बांधकाम जेसीबी आणि  ब्रेकरच्या मदतीने तोडण्यात आले. 

महापलिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार, परिमंडळ २ चे उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली विभागाचे सहायक आयुक्त महेंद्रसिंग ठोके, अतिक्रमण विभागाचे प्रमुख रोहित ठाकरे, वरिष्ठ लिपिक विष्णू धनावडे यांच्या उपस्थितीत कारवाई  करण्यात आली. एक जेसीबी, १२ मजूर, एक  ब्रेकर, अतिक्रमण विभागातील २५  पोलीस अधिकारी, सुरक्षारक्षक  आणि कर्मचारी असा फौजफाटा कारवाईसाठी तैनात होता.

घणसोली विभागात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या जमीन मालक आणि विकासक यांचा शोध घेऊन उभारण्यात आलेल्या अशा इमारतींवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई सुरू आहे. कारवाई सुरूच राहणार असून कारवाईला कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये. कारवाईदरम्यान कोणाचीही गय केली जाणार नाही.     - रोहित ठाकरे, अतिक्रमण विभागप्रमुख, घणसोली

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई