शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कामोठे येथे २ लाख ६९ हजार १३८ रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:20 IST

पनवेल तालुक्यातील कामोठे गाव येथे नवी मुंबई खंडणी विरोधी पथक व अन्न औषध प्रशासन रायगड यांच्या यांनी संयुक्तपणे कारवाई करून गुटखा जप्त केला व येथील गोडावून जप्त केले. 

पनवेल : पनवेल तालुक्यातील कामोठे गाव येथे नवी मुंबई खंडणी विरोधी पथक व अन्न औषध प्रशासन रायगड यांच्या यांनी संयुक्तपणे कारवाई करून गुटखा जप्त केला व येथील गोडावून जप्त केले. कामोठे येथे ओमकार रामसंजीवन गुप्ता (वय: २१) हा आपल्या राहत्या घरी साई प्रतिष्ठान सह्याद्री हौसिंग सोसायटी सेक्टर १० कामोठे येथे गुटखा विकत असल्याची खात्री पटली होती यानुसार त्याच्या राहत्या घरी छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आदीचा साठा आढळला. याबाबत रायगड अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सु. जगताप यांनी गुप्ता याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा साठा त्याच्या मालकीचा असून विक्रीकरिता मी माझ्या राहत्या घरामध्ये साठवत आहे असे त्याने यावेळी कबुल केले. या कारवाईमध्ये रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, केसरयुक्त विमल, व्ही.एल. टोब्यको, राज कोल्हापुरी, तुलसी रॉयल जाफरानी दर्जा या प्रकारचा २ लाख ६९ हजार १३८ रुपयांचा माल हस्तगत करून साठवण केलेले घर सीलबंद केले. ओंकार गुप्ता हा कामोठा, तळोजा, खांदा वसाहत, कळंबोली याठिकाणी गुटखा वितरीत करणारा होलसेलर आहे.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.टी. तायडे, पोलीस नाईक सूर्यभान जाधव, राजेश सोनावणे, अन्न सुरक्षा अधिकारी सु.ना.जगताप,बा.औ. शिंदे यांनी हि कारवाई यशस्वी केली.