शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
2
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
3
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
4
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
5
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
6
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
7
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
8
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
9
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
10
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
11
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
12
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
13
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!
14
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
15
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
16
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
17
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
18
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
19
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
20
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उरण-पनवेलमधील ४३ शस्त्रपरवाना धारकांना शस्त्र जमा करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2022 22:27 IST

उरण तालुक्यातील १७ आणि पनवेल तालुक्यातील २३ अशा एकूण ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी होणार आहेत.

मधुकर ठाकूर

उरण : नवी मुंबई पोलिस आयुक्त हद्दीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण, पनवेल, नवीन पनवेलमधील ४३ शस्त्रपरवाना धारकांना बंदुक, पिस्तूल पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.

उरण तालुक्यातील १७ आणि पनवेल तालुक्यातील २३ अशा एकूण ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी होणार आहेत. मतदानानंतर २० डिसेंबर रोजी मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. मतदान आणि मतमोजणी दरम्यान कुठेही शांतता भंग होणार नाही आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून उरण आणि पनवेल तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या ४३ शस्त्रपरवाना धारकांना आपल्याकडील बंदुक, पिस्तूल पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.

यामध्ये उरण-१३, पनवेल-७ आणि नवीन पनवेलमधील २३ अशा एकूण ४३  शस्त्रपरवाना धारकांना बंदुक, पिस्तूल पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी पोलिसांनी नोटीसा बजावल्या आल्या आहेत. यापैकी बहुतांश शस्त्र परवानाधारकांनी आपापली शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा केली आहेत.उर्वरित शस्त्रे जमा करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरणElectionनिवडणूक