शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह नवी मुंबईला धान्यपुरवठा पूर्ववत सुरू, बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:24 IST

केंद्र शासनाच्या नवीन कृषी व कामगार कायद्यांमुळे बाजार समित्यांचे अस्तीत्व धोक्यात येणार असल्याची भावना कामगार व व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे मंगळवारी आयोजित ‘भारत बंद’मध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी, कामगार, वाहतूकदार सहभागी झाले होते.

नवी मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बुधवारी पाचही मार्केट पूर्ववत सुरू झाले असून, दिवसभरात १,३४४ वाहनांची आवक झाली. मुंबई व नवी मुंबईमधील व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.केंद्र शासनाच्या नवीन कृषी व कामगार कायद्यांमुळे बाजार समित्यांचे अस्तीत्व धोक्यात येणार असल्याची भावना कामगार व व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे मंगळवारी आयोजित ‘भारत बंद’मध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी, कामगार, वाहतूकदार सहभागी झाले होते. पाचही मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला हाेता. शंभर टक्के व्यवहार बंद होेते. बुधवारी मार्केट पूर्ववत सुरू झाले आहेत. आवक कमी असली, तरी मुंबई व नवी मुंबईमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा सुुरू झाला आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये १५९ वाहनांमधून १,८४५ टन कांदा, बटाटा व लसणीची आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ५६२ ट्रक, टेंपोमधून २,७५३ टन भाजी व २ लाख ५७ हजार जुडी पालेभाज्यांची आवक झाली आहे. धान्य मार्केटमध्ये ६ हजार टन अन्नधान्याची आवक झाली आहे.  बाजार समितीमधील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू असल्याची माहिती सचीव अनिल चव्हाण यांनी दिली. 

पाचही मार्केटमध्ये मंगळवारी व्यवहार पूर्र्णं बंद होेते. बुधवारी मार्केट पूर्ववत सुरू झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा सुुरू झाला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई