शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेकडून खुशखबर, जादा कोच; गणपतीला जाणाऱ्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 08:25 IST

प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी काही गाड्यांत तात्पुरत्या स्वरूपात कोच वाढविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. आता तर गणेशोत्सवाचे दिवस आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीही मोठी आहे. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी काही गाड्यांत तात्पुरत्या स्वरूपात कोच वाढविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे याचा लाभ गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना होणार आहे.हापा-मडगाव (२२९०८)  एक्स्प्रेसमध्ये २३ ऑगस्टला एक अतिरिक्त कोच वाढविला आहे. मडगाव-हापा (२२९०७) एक्स्प्रेसमध्ये २५ ऑगस्टला एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे. पोरबंदर-कोचुवेली (२०९१०)  आणि कोचुवेली ते पोरबंदर (२०९०९) या एक्स्प्रेसमध्ये अनुक्रमे २४ आणि २७ ऑगस्टला एक अतिरिक्त कोच जोडला जाणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

रत्नागिरी - वैभववाडीदरम्यान आज मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० ते १०:३० यावेळेत तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रत्नागिरी - वैभववाडीदरम्यान घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. 

मार्गाच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे ११००३ दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ही दिनांक २३ ऑगस्ट रोजी प्रवास होणारी गाडी रोहा ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास थांबवून ठेवली जाणार आहे. तसेच १६३४६ तिरुवनंतपूरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी जिचा प्रवास २२ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या असेल ती कोकण रेल्वे मार्गावरील उड्डपी ते कणकवली दरम्यान सुमारे तीन तास थांबवून ठेवली जाणार आहे. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGanesh Mahotsavगणेशोत्सव