शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सिडकोची ७,८४९ घरांची लॉटरी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 10:31 IST

सिडकोनं जाहीर केलेली ही घरे नवी मुंबईतील खारकोपर, बामणडोंगरी इथे आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, ट्रान्सहार्बर रोड या नजीक हा प्रकल्प आहे

नवी मुंबई - आपल्या हक्काचं घर असावं हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असतं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन दिवाळीत सिडकोनं तुम्हाला आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर हक्काचं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सिडकोने तब्बल ७ हजार ८४९ घरांसाठी लॉटरी जाहीर करत खास भेट दिली आहे. नवी मुंबई शहरात आपल्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न तुम्हाला साकारता येणार आहे. 

स्वस्तात मिळणार घरेसिडकोनं जाहीर केलेली ही घरे नवी मुंबईतील खारकोपर, बामणडोंगरी इथे आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, ट्रान्सहार्बर रोड या नजीक हा प्रकल्प आहे. घरांच्या लॉटरीसाठी उद्यापासून नोंदणी करता येईल. त्याचसोबत सिडकोनं ऑगस्ट २०२२ मध्ये काढलेल्या ४ हजार १५८ घरांच्या नोंदणीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा, खारघर नोडमध्ये ही घरे आहेत. परवडणाऱ्या दरातील या ४१५८ घरांपैकी ४०४ घरे ही पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि ३ हजार ७५४ घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. त्यात २४५ व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली होती.  

टॅग्स :cidcoसिडको