शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा एमआयडीसीमध्ये वायुगळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 21:31 IST

भंगारामध्ये आलेला हा सिलिंडर अतिशय जुना असून तोडण्याचा प्रयत्न करतेवेळी त्यामधून विषारी वायूची गळती झाली.

पनवेल :तळोजा एमआयडीसीतील एका प्रिंटिंग प्रेसच्या बाजूला असणाऱ्या भंगारच्या दुकानात दि .५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास   एका सिलिंडरमधून विषारी वायू गळती झाली होती. यामध्ये आजूबाजूला असणाऱ्या चार जणांना या विषारी वायूचा त्रास झाल्यामुळे एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. 

भंगारामध्ये आलेला हा सिलिंडर अतिशय जुना असून तोडण्याचा प्रयत्न करतेवेळी त्यामधून विषारी वायूची गळती झाली. तळोजा अग्निशमन विभागाला याची माहिती मिळताच ताबडतोब फायर स्टेशन ऑफिसर दिपक दोरागडे हे स्वतः आपल्या अग्निशमन दलाच्या जवानांसोबत आले व त्यांनी तो विषारी वायू असलेला सिलिंडर निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. वायूची तिव्रता कमी करण्यासाठी बाजूला मोकळ्या जागेत पाणी भरलेल्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने हा सिलिंडर टाकण्यात आला. तळोजा  पोलिसांकडून भंगारवाल्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान संबंधित भंगारवाला हा त्याठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय करत होता .या घटनेमुळे तळोजा एमआयडीसी मध्ये एकच खळबळ उडाली आहे .

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई