शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोटींची वीजचोरी चोरांचा क्लृप्त्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 11:15 IST

कोरोनाकाळात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे महावितरणला मोठ्या फटका बसला. या थकित वीजबिल वसुलीचा सपाटा महावितरणने लावला आहे. 

वैभव गायकरपनवेल : वर्षभर महावितरणने मोठ्या प्रमाणात माेहिमा राबवत शेकडो वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. या कारवाईदरम्यान करोडोंची वीजचोरी झाल्याचे समोर आले. वीजचोरीदरम्यान अनेक क्लुप्त्या वीजचोरांकडून लढविल्या जातात. कोरोनाकाळात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे महावितरणला मोठ्या फटका बसला. या थकित वीजबिल वसुलीचा सपाटा महावितरणने लावला आहे. 

वीजचोरीसाठी कायपण ....वीजचोरीसाठी अनेक फंडे वापरले जात आहेत.  मीटरमध्ये लूप टाकणे, सी.टी. शॉट करणे, सी.टी.ची लांबी कमी करणे, अशा पर्यायांचा वापर केला जातो. ग्रामीण भागात विजेच्या तारेवर आकडा टाकतात.

वर्षभरात १५०० पेक्षा जास्त चोऱ्या पनवेल परिसरात १५०० पेक्षा जास्त वीजचोरी झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये वीजबिल थकितदारांची संख्या मोठी आहे.

सर्वाधिक वीजचोरी या ठिकाणी पनवेल परिसरातील शहरी आणि ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यासंदर्भात आजवर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीजचोरी कराल, तर जेलची हवा - वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अपरिहार्य असताना वीजबिल चुकविण्यासाठी काहीजण विद्युत मीटरमध्ये फेरफार करून महावितरणची फसवणूक करतात. परंतु ही वीजचोरी उघड झाल्यास संबंधित व्यक्तीच्या घरात कायमचा अंधार होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर फौजदारी स्वरुपाची कारवाई होऊन प्रसंगी तुरुंगाची हवा खाण्याचीही वेळ येऊ शकते.

टॅग्स :electricityवीज