शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नवी मुंबईत महिलेला जाळण्याचा प्रयत्न; गळफास देऊन हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 16:33 IST

वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये नवी मुंबईतल्या पनवेलमधला धक्कादायक प्रकार

नवी मुंबई: वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये महिलेवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याची घटना ताजी असताना आता नवी मुंबईत एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्यानंतर पाच आरोपींनी तिला गळफास लावला. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलीस पाच फरार आरोपींचा शोध घेत आहेत. नवी मुंबईतल्या पनवेलमधील दुंद्रे गावात एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरीच्या आरोपावरुन हा प्रकार घडला. मृत महिलेवर शेजारच्यांनी काही दिवसांपूर्वी मंगळसूत्र चोरीचा आरोप केला होता. त्यावरुन मोठा वादही झाला होता. त्यानंतर हे प्रकरण मिटलं होतं. यानंतर आज सकाळी शेजारच्यांनी महिलेच्या घरात घुसून तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला गळफास लावून लटकवण्यात आलं. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

टॅग्स :Womenमहिला