शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

सट्टा लावणाऱ्या पाच जणांना अटक, मध्यवर्ती शाखेच्या पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 03:32 IST

क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणा-या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांनी बेलापूरमधील हॉटेलमधून आॅनलाइन सट्टा लावला होता. याची माहिती मिळताच मध्यवर्ती शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली आहे.

नवी मुंबई : क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणा-या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांनी बेलापूरमधील हॉटेलमधून आॅनलाइन सट्टा लावला होता. याची माहिती मिळताच मध्यवर्ती शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली आहे.बेलापूर येथील हॉटेलमधून क्रिकेटवर सट्टा लावला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे सहायक उपनिरीक्षक संजय पवार यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सदर हॉटेलमधील संशयित खोलीवर छापा टाकला असता, हा सट्टा उघड झाला. त्या ठिकाणावरून मेहुल शांतीलाल चौहान (३४), भावेश राजेंद्र शाह (३७) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३२ हजार रुपये रोख, लॅपटॉप व पाच मोबाइल असे साहित्य जप्त करण्यात आले.तर अधिक चौकशीतून त्यांच्या इतर तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. पंकज कांजीभाई बाबर (३१), सचिन रंचोडदास ठक्कर (३९) व जितेश महेश गोस्वामी (३१) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई