शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील कंटेनर यार्डला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 05:41 IST

चिर्ले ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वैष्णवी लॉजिस्टिक कंटेनर यार्डला सोमवारी भीषण आग कंटेनर यार्डात ठेवलेल्या अतिज्वलनशील हजरडस्टच्या कंटेनरला लाग लागल्याने ती बाजूला असलेल्या टायरच्या कंटेनरमध्येही पसरली.

उरण : चिर्ले ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वैष्णवी लॉजिस्टिक कंटेनर यार्डला सोमवारी भीषण आग कंटेनर यार्डात ठेवलेल्या अतिज्वलनशील हजरडस्टच्या कंटेनरला लाग लागल्याने ती बाजूला असलेल्या टायरच्या कंटेनरमध्येही पसरली.हजरडस्ट आणि टायरचे मिळून १६ कंटेनर जळून खाक झाले आहेत. यात एक जण होरपळला आहे. अग्निशमन दलाच्या १२ बंबांच्या मदतीने ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.आग लागल्यानंतर वेळीच योग्य खबरदारी न घेतल्याने तिने उग्र रूप धारण केले. यार्डमध्ये परवानगीशिवाय जास्त केमिकल व इतर वस्तूंचा साठा केला असल्याची माहितीही समोर येत आहे. या वेळी नेमका नुकसानीचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. आगीमुळे स्फोट झाला असता तर चिर्ले गावासह वैष्णवी लॉजिस्टिक कंटेनर यार्डला लागून असलेले कंटेनर यार्डही बेचिराख झाले असते अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केलीे.कंटेनर यार्डना थेट मंत्रालयातून परवानगी दिली जात असल्याने जिल्हाधिकारीही काही करू शकत नसल्याची प्रतिक्रियाही ग्रामस्थांनी यावेळी दिली.