शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या मिर्ची गल्लीत घराला आग; अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 00:27 IST

सकाळची वेळ नसल्यानं अनर्थ टळला; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

पनवेल: पनवेल शहरातील एमजी रोड वरील मिर्ची गल्ली याठिकाणी एका घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी 11.40 च्या सुमारास घडली. या घराच्या खाली गाळ्यामधे थर्माकॉल तसेच लग्न सराईत लागणाऱ्या साहित्याची विक्री केली जात असल्याने आगीने त्वरित पेट घेतला. त्यामुळे थोड्याच वेळात आगडोंब उसळू लागले.घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्न करण्यात आला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिर्ची गल्ली वर्दळीचे ठिकाणशहरातील मिर्ची गल्ली हे वर्दळीचे ठिकाण आहे. याच परिसरातील शहरातील सराफा बाजारदेखील आहे. दिवसा याठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. सुदैवाने आग रात्री लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली नाही.