शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सुरु झाली! पनवेल-रत्नागिरीदरम्यान कोकण रेल्वेची विशेष मेमू सेवा

By कमलाकर कांबळे | Updated: February 4, 2024 20:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : प्रवाशांची गैरसोय दूूर करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरीदरम्यान अनारक्षित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : प्रवाशांची गैरसोय दूूर करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरीदरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालविण्यचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूने दोन मेमू गाड्या धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय टळेल, असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.

पनवेल- रत्नागिरी (०११५७) ही विशेष अनारक्षित मेमू गाडी ४ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी रात्री ८:२५ वाजता पनवेल स्थानकातून सुटेल. तर ती दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहचेल. तसेच चिपळूण- पनवेल ( ०११५८) ही विशेष अनारक्षित मेमू गाडी ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च यादरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी १५:२५ वाजता चिपळूण स्थानकातून सुटेल. ती त्याच दिवशी रात्री ८:१५ वाजता पनवेल स्थानकात पोहचेल.

ही मेमू विशेष गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रूक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpanvelपनवेलRatnagiriरत्नागिरी