शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या घरांसाठी भरा अर्ज, संगणकीय सोडत होणार ३ फेब्रुवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 08:28 IST

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नवी मुंबई :  दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या मेगागृह योजनेतील घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गुरुवारची अंतिम मुदत होती. मात्र, अधिकाधिक नागरिकांना या याेजनेअंतर्गत घरासाठी अर्ज करता यावेत, यादृष्टीने अर्ज भरण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार पूर्वी जाहीर केलेली संगणकीय सोडतही पुढे ढकलली असून आता ती ३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सिडकोने कळविले आहे. 

सिडकोने दिवाळीच्या मुहूर्तावर २४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उलवे नोडमधील ७,८४९ घरांची योजना जाहीर केली होती. बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वेस्थानकांच्या परिसरात ही घरे आहेत. या घरांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करता यावी, यादृष्टीने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

७ जानेवारीपर्यंत आता मुदतआता ७ जानेवारीपर्यंत  ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाइन शुल्क भरणा ७ जानेवारीपर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारूप यादी १४ जानेवारी रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी १८ जानेवारीला सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या योजनेची संगणकीय सोडत ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अगोदर ही सोडत १९ जानेवारीला नियोजित केली होती.

टॅग्स :cidcoसिडको