शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ईएसआयएस रुग्णालय आवारात बीअर बाटल्यांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 04:42 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून मेकओव्हर करण्यात आलेल्या वाशी येथील राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालयाच्या आवारात रिकाम्या बीअरच्या बाटल्यांचा खच पडला आहे.

नवी मुंबई : कोट्यवधी रुपये खर्च करून मेकओव्हर करण्यात आलेल्या वाशी येथील राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालयाच्या आवारात रिकाम्या बीअरच्या बाटल्यांचा खच पडला आहे. विशेष म्हणजे, या बाटल्या प्रवेशद्वाराच्या अगदी दर्शनी भागातच साचल्या आहेत. या प्रकाराकडे रुग्णालय व्यवस्थापनाचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.वाशी सेक्टर-५ येथे राज्य कामगार विमा योजनेचे जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या परिसरातच कामगारांची वसाहत आहे. सध्या या वसाहतींना विविध समस्यांनी घेरले आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्णालयाच्या इमारतीची डागडुजी केली आहे. यात अत्याधुनिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. त्यापैकी अंशत: सेवा सुरूही झाल्या आहेत. असे असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत मात्र रुग्णालय व्यवस्थापनाला विसर पडल्याचे दिसून आले आहे. कारण रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस बीअर व अन्य शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. समोरील रस्त्यावरून या बाटल्या सहज दृष्टीस पडतात. सुरक्षारक्षकासाठी असलेल्या केबिनच्या अगदी समोरील कोपऱ्यात या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. रुग्णालय इमारत परिसराची नियमितपणे साफसफाई केली जाते; परंतु अगदी दर्शनी भागात पडलेल्या बीअरच्या रिकाम्या बाटल्यांकडे सफाई कामगारांचे लक्ष जात नाही का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल