शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाइन डेनिमित्त खरेदीला उधाण; सोशल मीडियावरही धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:47 IST

ज्या दिवसाची युवक-युवती वर्षभर वाट पाहत असतात, त्या व्हॅलेंटाइन डेसाठी सोमवारपासूनच शहरातील गिफ्ट हाउसमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदी करण्यास युवावर्गाने गर्दी केली होती. व्हॅलेंटाइन निमित्त आज शहरात प्रेमाला बहर येणार आहे.

नवी मुंबई : ज्या दिवसाची युवक-युवती वर्षभर वाट पाहत असतात, त्या व्हॅलेंटाइन डेसाठी सोमवारपासूनच शहरातील गिफ्ट हाउसमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदी करण्यास युवावर्गाने गर्दी केली होती. व्हॅलेंटाइन निमित्त आज शहरात प्रेमाला बहर येणार आहे.व्हॅलेंटाइन डेसाठी गिफ्ट हाउसमध्ये हार्ट, रोज, टेडीचे गिफ्ट विक्रीसाठी आले आहेत. व्हॅलेंटाइन डे सप्ताह सुरू झाल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी युवकांनी गिफ्टची खरेदी केली असली, तरी खरेदीकरिता बाजारापेठा फुलल्या असून, खरेदीसाठी तरुणांबरोबरच ज्येष्ठांनीही गर्दी केली आहे.लव्हस्टोरी बुकला पसंतीप्रत्येक व्हॅलेंटाइन डेसाठी खास गिफ्ट बाजारात येत असते. यंदा लव्हस्टोरी बुक आले आहेत. यामध्ये कपल पहिली भेट, बर्थडे, मतभेद, रु सवा, फुगवा, सुख-दु:ख आणि पुन्हा एकत्र येणे, हा सगळा प्रवास फोटोंसह लिहू शकता. या लव्हस्टोरी बुकला सध्या मोठी मागणी असून, दोनशे ते हजार रु पयांपर्यंत हे बुक वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.सोशल नेटवर्किंगवर धूमव्हॅलेंटाइन डेसाठी सोशल नेटवर्किंग साइट्सवरही युवा एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्यासाठी अनेक कवितांचा वापर या शुभेच्छांमध्ये दिसून येत आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर दिवसभर व्हॅलेंटाइन डेचे मेसेज सेंड केले जात आहेत.अनेकांनी आउटिंगचे प्लॅन आखले आहेत.

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेNavi Mumbaiनवी मुंबई