शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

पनवेल मध्ये दुर्मिळ नाणी, स्टॅम्प यांचे प्रदर्शन; समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे नमुने सुद्धा यावेळी मांडण्यात आले

By वैभव गायकर | Updated: March 25, 2024 16:28 IST

दोन जवळच्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूमध्ये दिसणारा फरक या प्रदर्शनात दाखविण्यात आला.सुमारे 150 पेक्षा अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले.

वैभव गायकर

पनवेल: लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे होलिकोत्सवाच्या निमित्ताने कृष्णा गार्डन सोसायटी नवीन पनवेल येथे दुर्मिळ नाणी आणि स्टॅम्प यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ज्येष्ठ लायन सभासद यशवंत ठाकरे आणि बंसिधर गैरोला यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.   इतिहास संशोधक विजय मनोहर यांनी संग्रह केलेली 600 पेक्षा जास्त दुर्मिळ नाणी आणि 1000 पेक्षा जास्त तिकिटे यावेळी प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच विविध समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे नमुने सुद्धा यावेळी मांडण्यात आले होते.

दोन जवळच्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूमध्ये दिसणारा फरक या प्रदर्शनात दाखविण्यात आला.सुमारे 150 पेक्षा अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यात विजय मनोहर यांना मेधा मनोहर, महेश भिसे, सरगम क्लबच्या अध्यक्षा स्वाती गोडसे, मानदा पंडित, प्रेमेंद्र बहिरा, संजय गोडसे, सुयोग पेंडसे यांनी सहकार्य केले. विविध लायन्स क्लबचे सदस्य सुद्धा यावेळी  उपस्थित होते.