शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:42 IST

ऐरोली रेल्वेस्थानकाच्या बाजूला स्कायवॉकवर आता अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. याचा सर्वाधिक त्रास येथील आयटी पार्क आणि कॉल सेंटरमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना होत आहे

नवी मुंबई : ऐरोली रेल्वेस्थानकाच्या बाजूला स्कायवॉकवर आता अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. याचा सर्वाधिक त्रास येथील आयटी पार्क आणि कॉल सेंटरमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना होत आहे. या अतिक्रमणाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.ठाणे-बेलापूर महामार्गावर ऐरोली रेल्वेस्थानकाशेजारी तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून एमआयडीसीने स्कायवॉक बांधला आहे. परिसरातील आयटी आणि इतर कंपन्यांत काम करणाºया कर्मचाºयांच्या दृष्टीने हा स्कायवॉक उपयुक्त ठरला आहे. या स्कायवॉकवरून दिवस-रात्र प्रवाशांचा वावर असतो. विशेषत: रात्रपाळीवरून परतणाºया कर्मचाºयांसाठी हा स्कायवॉक सोयीचा ठरला आहे; परंतु मागील काही दिवसांपासून या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू झाले आहे. बूट पॉलिश, सरबत तसेच अन्य थंड पेयविक्रेते, खाद्यपदार्थ आदीचे स्कायवॉकवर अतिक्रमण वाढले आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेNavi Mumbaiनवी मुंबई