शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकाला धडकून डंपरचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 04:05 IST

पुलाच्या सुरुवातीला मार्गदर्शक फलक नसल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत.

नवी मुंबई : बेलापूरच्या दिशेने जाणारा डंपर सानपाडा येथे पुलाच्या दुभाजकाला धडकल्याची घटना रविवारी दुपारी घडली. समोर आलेल्या दुचाकीशी धडक टाळण्याच्या प्रयत्नात डंपरचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजते. या अपघातामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात टाकाऊ सिमेंट सांडले होते.पुलाच्या सुरुवातीला मार्गदर्शक फलक नसल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील, तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलांच्या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी दुपारी सानपाडा येथील पुलाच्या सुरुवातीला अशाच प्रकारे अपघात घडला. बेलापूरच्या दिशेने जाणारा भरधाव डंपर पुलाच्या दुभाजक कठड्यावर चढला. यावेळी डंपरमध्ये मुंबईतून बेलापूरच्या दिशेने नेले जाणारे टाकाऊ सिमेंट होते. अपघातामुळे हे सिमेंट रस्त्यावर सांडले होते.सुदैवाने अपघातामध्ये कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, रस्त्यावर ओले सिमेंट सांडल्याने त्या ठिकाणी इतर वाहनांच्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. अखेर या अपघाताची माहिती मिळताच सानपाडा पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त डंपरमधील टाकाऊ सिमेंट दुसऱ्या डंपरमध्ये काढून तो मार्गातून हटवण्यात आला. त्यानंतर सानपाडा पुलावरून बेलापूरच्या दिशेने जाणाºया मार्गातला अडथळा दूर झाला.

टॅग्स :Accidentअपघात