शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सानपाडा रेल्वे स्थानकामध्ये मद्यपीचा राडा; प्रवाशांना मारहाण, महिला पोलिसासही शिवीगाळ

By नामदेव मोरे | Updated: September 9, 2023 17:42 IST

सानपाडा रेल्वे स्थानकामध्ये शुक्रवारी मद्यपीने राडा केला.

नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्थानकामध्ये शुक्रवारी मद्यपीने राडा केला. चार प्रवाशांना मारहाण केली. महिला पोलीस कर्मचाऱ्यासही शिवीगाळ केली असून त्याच्याविरोधात वाशी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. उलवे येथे राहणारे सिद्धराम घोडके हे बेडरीडन रुग्णांची त्यांच्या घरी जावून सेवा करतात. शुक्रवारी सकाळी गोवंडीमधील रुग्णाची सेवा केल्यानंतर ते सानपाडाला जात होते. रेल्वे स्टेशनवर त्यांना एक प्रवाशाने धडक दिली. 

दारू प्यायलेल्या त्या व्यक्तीने सिद्धाराम यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. इतर प्रवाशांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्तव्यावर असलेल्या रेल्वे प्रवाशाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तत्काळ जादा पोलिसांना बोलावून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. उत्तम बावदणे असे त्याचे नाव असून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यपान केले असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे तिकीटही आढळून आले नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई