शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
4
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
5
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
6
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
7
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
8
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
9
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
10
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
11
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
12
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
13
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
14
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
15
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
16
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
17
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
18
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
19
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
20
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...

‘ड्रीम गर्ल’ने राजस्थानमध्येही लावले अनेकांना गळाला, फजिती टाळण्यासाठी तक्रार करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:27 IST

डेटिंग ॲपवरून ३३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाने राजस्थानमध्येही अनेकांना चुना लावला आहे.

नवी मुंबई : डेटिंग ॲपवरून ३३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाने राजस्थानमध्येही अनेकांना चुना लावला आहे. त्यात काही पोलिस कर्मचारी व इतरही व्यक्तींचा समावेश समोर आला आहे. सोशल मीडियावरील मुलींचे फोटो वापरून त्याने या सर्वांना मधाळ संभाषणातून गळाला लावून पैसे उकळले आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

नवी मुंबईत राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीची डेटिंग ॲपवरून फसवणूक झाल्याची घटना घडली होती. त्यांनी चॅटिंग करणाऱ्या तरुणीच्या संभाषणाला भुलून तिच्या भेटीच्या ओढीने ३३ लाखांची उधळण केली होती. यानंतरही ती हाती न लागल्याने  त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता ती तरुणी नसून तरुण असल्याचे समोर आले होते.

...म्हणून तक्रारीस नकार 

राजस्थानच्या संजय मीना  याने तक्रारदारासह राजस्थानमधीलही अनेकांना  गळाला लावून पैसे उकळले आहेत. त्यात पोलिस कर्मचारी, इतरही व्यक्ती फसले आहेत. संजयने वापरलेल्या बँक खात्याच्या व डेटिंग ॲपच्या मदतीने पोलिस संबंधितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

काहींनी आपला हनी ट्रॅप झाल्याचे लक्षात येऊनही फजिती टाळण्यासाठी तक्रार करण्यास नकार दिला आहे. संजयने सोशल मीडियावरील मुलींचे फोटो वापरून संबंधितांना भुरळ घालून भेटीची ओढ लावून पैसे उकळले आहेत.