शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीतील आंब्याची आवक दुप्पट

By admin | Updated: April 7, 2017 01:53 IST

आंब्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने या वर्षी वाशीतील एपीएमसी बाजारपेठेत मार्च महिन्यापासूनच फळांच्या राजाची मागणी वाढली आहे

प्राची सोनवणे,नवी मुंबई- आंब्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने या वर्षी वाशीतील एपीएमसी बाजारपेठेत मार्च महिन्यापासूनच फळांच्या राजाची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने कोकण आणि कर्नाटकी हापूसची आवक ५० टक्क्यांनी वाढली असून दरांमध्ये ४० टक्के घट झाली आहे. वाशीतील फळ बाजारपेठेत गुरुवारी कोकणातील हापूसची ४४ हजार १०७ क्रेट आंब्यांची आवक झाली आहे, तर ३७ हजार ७८ क्रेट, पेट्या ही कर्नाटकी हापूसची आवक झाली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा काही महिने अगोदरच आंब्याची चव चाखता आली. वाढत्या उष्णतेमुळेही फळांच्या राजाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. ४००० ते ८००० रुपये किमतीने विकल्या जाणाऱ्या आंब्याच्या पेट्या १ हजार ते ४००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गुढीपाडव्याला ६७ हजार ३९२ क्रेट, आंब्याच्या पेटींची आवक झाली होती. मात्र आठवडाभरातच ही आवक वाढली असून ८१ हजारांवर पोहोचली आहे. पुढील आठवड्यात आंब्याची मागणी वाढणार असून, दर घटण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. गुढीपाडव्यानंतर वाशी फळ बाजारातील आंब्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दर स्थिरावतील : गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न वाढले असून त्याबरोबरीनेच ग्राहकांची मागणीही वाढत आहे. गुढीपाडव्यानंतर आंब्याच्या मागणीत आणखी वाढ झाली असून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेली आवक पाहता या वर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच दरात घट झाली असून यापुढे दर स्थिरावणार असल्याची माहिती उपसचिव व बाजार समिती अधिकारी सीताराम कावरके यांनी दिली.